कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द* - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी मद्यविक्री दुकानासह ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्या होणार बंद
*कोरोनाचे संकट अद्यापही गडदच, नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास मिळालेली शिथिलता रद्द* - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी मद्यविक्री दुकानासह ज्या आस्थापना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाहीत त्या होणार बंद सांगली दि.5 (जि.मा.का) : केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाने सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्या…